Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
9860026917
gpjarandi123@gmail.com
PIN: 416311

भौगोलिक माहिती

स्थानिकता

जरंडी हा गाव सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात येतो.

भौगोलिक संरचना

जरंडी समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे.

जलवायू

जरंडी मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते.

कृषी

जरंडी मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे.

प्राकृतिक साधनांची उपलब्धता

जरंडी च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे.

संस्कृती आणि इतिहास

जरंडी मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात.जसे कि वेगवेगळी देवस्थानाची मंदिरे व्यंकटेश,सिद्धनाथ,यल्लामा मंदिर आढळून येतात.